4kNews कामोठे दि. 22 मुंबई (प्रतिनिधी) – अजित मोहिते : १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीप्रकरणी पोलीस महासंचालक कार्यालयाने पालघरच्या पोलीस अधीक्षकांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिल्यानंतरही एफआयआर दाखल झालेला नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून निर्देश मिळूनही स्थानिक पोलिसांकडून कार्यवाहीला विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे. तक्रारदारांनी १४ […]
टीटीएफ मुंबई २०२६ चे उद्घाटन, देशांतर्गत पर्यटन, माईस आणि डेस्टिनेशन वेडिंगमध्ये मोठी वाढ
4kNews कामोठे दि. 22मुंबई प्रतिनिधी (अजित मोहिते):- भारतातील सर्वात जुनी आणि प्रमुख ट्रॅव्हल ट्रेड शो मालिका असलेल्या ‘टीटीएफ (ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर) मुंबई २०२६’ चा दिमाखदार शुभारंभ आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झाला. २० ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या तीन दिवसीय बी२बी ट्रॅव्हल मार्टमध्ये २० राज्ये व केंद्रशासित प्रदेश आणि ५ […]
टीपीएस-०६ वा रोड म्युनिसिपल गार्डन जवळ सांताक्रूझ पश्चिम, येथील सार्वजनिक शौचालय तोडण्याचे आदेश रद्द करा; अन्यथा मनपावर मोर्चा काढणार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा इशारा; सहाय्यक आयुक्त पल्लेवाड यांना निवेदन
4kNews कामोठे मुंबई प्रतिनिधी-(अजित मोहिते). 22 ऑगस्ट २०२६ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार यांनी आज एच/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त माननीय पल्लेवाड साहेब यांची भेट घेऊन टीपीएस-०६, म्युनिसिपल गार्डन परिसरातील महानगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय तोडण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन सादर केले. टीपीएस-०६ म्युनिसिपल गार्डन परिसरातील सार्वजनिक शौचालय हे भीमवाडा व […]
शासकीय विभागांकडील ८६,६६२ कोटींची देयके प्रलंबित; कंत्राटदार फेडरेशनचे १८-१९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलन
4kNews कामोठे 18 मुंबई, दि. 18 ऑगस्ट : महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांकडून कंत्राटदारांना देय असलेली तब्बल ८६ हजार ६६२ कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनने केला आहे. या प्रलंबित देयकांच्या मागणीसाठी फेडरेशनच्या वतीने दि. १८ व १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, […]
ग्राहक संरक्षण परिषदेच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह; नियमबाह्य निवडीची चौकशी करण्याची मागणी
4kNews कामोठे मुंबई, दि. १८ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या नियुक्त्या सन २०२२ पासून रखडलेल्या असून, नियुक्ती प्रक्रियेत निर्धारित नियम व निकषांचे पालन झाले नसल्याचा गंभीर आरोप लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर मधुकर आमकर यांनी केला. यासंदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्य सरकारकडे नियुक्ती प्रक्रियेची निष्पक्ष […]
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
4kNews कामोठे दि. 13 मुंबई : महाराष्ट्रातील आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान, मंत्रालय परिसरात मुंडन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला शिक्षिका, शिक्षक तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमुळे अनेक […]
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार
4kNews कामोठे दि. 13 मुंबई प्रतिनिधी अजित मोहिते आज दि. 05 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा भारत सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाच्या कारकीर्दीला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने ना. रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार येत्या दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईत […]
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
4kNews कामोठे दि. 13 मुबंई प्रतिनिधी अजित मोहिते छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक मा. अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी ७ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील मागील दोन महिन्यांतील जनजागृती, आंदोलनात्मक तसेच संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी अभिजीत दिपके यांनी मुंबईकर […]
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर
4kNews कामोठे दि. 12 ऑल जरण्यालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचा पुढाकार : केंद्रीय समितीकडून निवड मुंबई – मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने 11 राज्य पातळीवरील पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२६ जाहीर केले आहेत.या पुरस्कारांची घोषणा संघटनेचे केंद्रीय सचिव अतुल होनकळसे , प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत, केंद्रीय अध्यक्ष, यासिन पटेल, […]
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी भाषा, संस्कृती आणि धार्मिक ओळख धोक्यात; भारतात तिबेट हाऊस स्थापन करण्याची मागणी4kNews कामोठे मुंबई, दि. ३ ऑगस्ट २०२६ : चीन सरकारने तिबेटी जनतेवर लागू केलेल्या नव्या “जातीय एकात्मता धोरणा” (Ethnic Unity Policy) विरोधात २ आणि ३ ऑगस्ट रोजी मुंबईत तिबेटी बांधव आणि भारतीय समर्थकांनी मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन केले. या धोरणाद्वारे तिबेटी भाषा, संस्कृती, […]
