नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: रायगड

उलवे मधील बेकायदेशीर चिकन मटणाची दुकाने बंद करा या मागणीसाठी उलवे शहर नियोजन समिती करणार अन्नत्याग उपोषण.

4k समाचार

उरण दि 22 (विठ्ठल ममताबादे )पनवेल तालुक्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला लागून उलवे शहर असून या उलवेमध्ये विनापरवाना, अनधिकृत मटण चिकनची दुकाने तेजीत असून, या उघड्यावरील दुकानांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. या बेकायदा दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी उलवे शहर नियोजन समितीचे संतोष काटे यांनी केली असून या मागणीच्या अंमलबजावणीसाठी नवरात्रौत्सव मधील नऊ दिवस […]

साईनाथ गावंड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार.

उरण दि 22 विठ्ठल ममताबादे )लायन्स इंटरनॅशनल जिल्हा ३२३१-अ-४ मार्फत उरण तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी  स. ९.३० वा.  उरण नगरपरिषद शाळा क्र.१/२ येथे  शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबरोबरच सामाजिक योगदानाने समाज उजळविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.”उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” सोहळा कार्यक्रमासाठी उरण  तालुक्यातील जे.एम. म्हात्रे प्राथमिक शाळा मोरा येथील  साईनाथ रामदास […]

एच. एन. पाटील  उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित

4k समाचार उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेचे उपशिक्षक तसेच सारडे गावचे रहीवाशी एच. एन. पाटील यांचा लायन्स क्लब ऑफ उरण च्या वतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आले. एच. एन. पाटील हे रयत शिक्षण संस्थेत गेली २६ वर्षे उपशिक्षक म्हणून काम करत आहेत. २५ वर्ष […]

मे. साफोर्ड कंपनीतील कामगारांनी स्विकारले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व!!

4k समाचार  उरण दि 22 (विठ्ठल ममताबादे )राजकारण, समाजकारण, करत असतानांही आपले पिंड असलेले कामगार क्षेत्रावरचे प्रेम तसुभरही न ढळू देता, कामगारांचे न्याय हक्क सदैव अबाधीत राखण्यात यशस्वी राहिल्यामुळे कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे कामगारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे कामगारांचा त्यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेकडे कल वाढलेला दिसत आहे.   दरवर्षी नवीन […]

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे शिलेदार लंकेश ठाकूर यांची गरुड झेप!!

4k समाचार उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )भेंडखळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्वर्गीय हिरामण ठाकूर यांचे सुपुत्र काँग्रेस युवा कार्यकर्ता  लंकेश हिरामण ठाकूर यांची १५ वर्षांपूर्वी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याशी एका कंपनीमध्ये युनियन संदर्भात भेट झाल्यानंतर त्यांची ओळख झाली.तदनंतर महेंद्रशेठ घरत यांनी आजपर्यंत अनेक युवकांना सोबत घेऊन युवकांना विविध उपक्रमात, […]

यूईएस स्कुल आणि ज्यू.कॉलेज मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

4k समाचार उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील लोकप्रिय उरण एज्युकेशन  सोसायटी शाळा आणी ज्यू. कॉलेज मध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द्रोणागिरी भूषण, समाज सेवक विकास कडू हे उपस्थित होते.ते उरण एज्युकेशन सोसायटीचे पालक शिक्षक संघचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत.कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलंन झाले.व पाहुणचे मनोगता […]

वशेणी गावात दारूबंदी व हळदीला साडी घेण्याच्या प्रथेविरोधात जनजागृती रॅली.

4k समाचार उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील वशेणी गावात वाढत्या सामाजिक समस्या आणि अनावश्यक प्रथा थांबविण्यासाठी  वशेणी गावात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. दारूबंदी तसेच हळदीला साडी घेण्याची प्रथा बंद करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीत ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “दारूबंदी करा […]

सर्वपित्री अमावस्येला खड्ड्यांचे श्राद्ध – नागरिकांची अनोखी हाक!

कामोठे (4K News)परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सर्वत्र खड्ड्याच खड्डे असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या काळात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही पालिकेकडून केवळ एकच उत्तर मिळते – “पाऊस कमी झाल्यावर काम करू”… पण जोपर्यंत अपघात होत आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अलीकडेच […]

सुखकर्ता’वर जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रभारी यांची बैठक संपन्न

‘4k समाचार  उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )शेलघर येथील ‘सुखकर्ता’  कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्ती झालेल्या विधानसभा प्रभारी यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीला कर्जत, उरण, पेण,महाड, खोपोली, माणगांव अलिबाग येथील पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांनी नवनियुक्त विधानसभा प्रभारी यांनी  आगामी काळात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्याशी विचारविनिमय करून काॅंग्रेस […]

कोकण ज्ञानपीठ मध्ये विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन

4k समाचार उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र करिअर कट्टा आणि कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले, आणि आपले मार्गदर्शन […]

Back To Top