नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

Category: उरण

वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा – महावितरण संचालक राजेंद्र पवार यांचे आश्वासन

भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘संदेश यात्रा’द्वारे कंत्राटी कामगारांमध्ये जनजागृती.बैठकीत रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश उरण दि १(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक ३१ मे व १ जून २०२५ रोजी पुण्यातील विश्वकर्मा भवन येथे पार पडली. या बैठकीला राज्यभरातील २८ जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीला रायगड जिल्ह्यातील […]

शिव प्रतिष्ठान करंजाडेच्या वतीने पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती दीपोत्सवाने साजरी

उरण दि १(विठ्ठल ममताबादे )भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या […]

चिरनेरचे बी.सी.ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी – महेंद्र घरत

उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे )बी.सी. ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी असेच आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.आजच्या तरुण पिढीला बी.सी. ठाकूर यांचे कार्य मार्गदर्शक  तर आहेच. शिवाय तालुक्यासाठी प्रेरणादायकही  ठरणारे आहे. असे गौरउद्गार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी चिरनेर येथे काढले. महावितरण कंपनी पनवेल शाखेचे प्रधान यंत्रचालक प्रिन्सिपल ऑपरेटर बी.सी. […]

बैठकीचे आश्वासन दिल्याने संतोष पवार यांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित.

उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )राज्यातील हजारो कामगार , कर्मचारी, संवर्ग कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रदिर्घ काळापासून प्रलंबित होते या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निवेदने , धरणे, मोर्चे , कामबंद आंदोलने अशी विविध आंदोलने झाली परंतू प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे हजारो कामगारांचे न भरून निघणारे नुकसान होत होते या गंभीर परिस्थितीकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य […]

३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन” निमित्त ब्रह्माकुमारीज पनवेल आणि पनवेल महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम

उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )३१ मे रोजी साजरा होणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिन (World No Tobacco Day) निमित्त ब्रह्माकुमारीज पनवेल सेवाकेंद्राच्या वतीने आणि पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने “आंतरराष्ट्रीय तंबाखू जनजागृती अभियान” अंतर्गत एक विशेष व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम ३० मे २०२५ रोजी जेष्ठ नागरिक सभागृह,सीनियर सिटिझन हॉल,ठाणे नाका रोड, ओल्ड पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. या […]

प्रितम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
“नुकसानग्रस्त घरांसाठी जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा मदतीचा हात”

उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. यादरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे सामान्य नागरिकांसोबत ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाला होता.     दोन दिवसांपूर्वी मुसळधार वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे उरण मधील सारडे गावात काही घरांची वाताहात झाली. घर आणि […]

जागतिक तंबाखू नकार दिवस- २०२५

“जागतिक तंबाखू नकार  दिन” हा दरवर्षी ३१ मे रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण देशात पाळला जातो. भारतात दरवर्षी २ लाख ५० हजाराहून अधिक लोकांना तंबाखूमुळे कॅन्सर होतो. ४०% कॅन्सर हा तंबाखू सेवनामुळे होतो हे निष्पन्न झाले आहे. तोंडाच्या कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. ८० % तोंडाचा कॅन्सर हा तंबाखूमुळे होतो.तंबाखूमुळे नाक, तोंड, स्वरयंत्र, […]

Back To Top