भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुखराज सुतार
4k समाचार उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे ) पुखराज सुतार हे गेले अनेक वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक विकास कामे केली असून जनतेच्या अनेक समस्या त्यांनी सोडवले आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन जनतेला न्याय देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, दांडगा जनसंपर्क लक्षात घेता पुखराज सुतार यांची भारतीय जनता […]
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान.
4k समाचार उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे )श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा योग्य मानसन्मान व्हावा. त्यांच्या कार्याची इतरांना ओळख व्हावी, महिलांना समाजात पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी, समाजातील शेवटच्या […]
यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे’चा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही : अशोक सराफ
‘ 4k समाचार उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे )”आज जी काही माझी अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरू आहे ती केवळ रसिकांमुळेच! रसिक प्रेक्षक माझे मायबाप आहेत. माझ्या आयुष्यात निवेदिता आली आणि आयुष्यच उजळून गेले. सर्वांनाच अशा बायका मिळतात असे नाही. मी रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम प्रामाणिकपणे केले, मला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. या पूर्वी […]
जनतेची कामे प्राधान्याने करण्यासाठी तेजस डाकी आणि रुपेश पाटील अजित पवारांच्या : मुंबई नरिमन पॉईंट येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पक्षप्रवेश
4k समाचार पनवेल दि.30 (वार्ताहर): पनवेल आणि उरणच्या विकासासाठी मनातील तळमळ ही मानत ठेवून उपयोगाची नसल्यामुळे केवळ समाजकार्य करण्यापेक्षा राजकीय पाठबळ घेऊन समाजाची सेवा करण्याबाबत नुकतेच शिंदे गटातून बरखास्त झालेले नेते रुपेश पाटील यांनी समाजसेवक तेजस डाकी यांना देत, पनवेल उरणच्या विकासाच्या दृष्टीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मंगळवारी […]
कामोठेमध्ये “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” महाआरोग्य शिबीराचे आयोजन …
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने “सेवा समर्पण पंधरवाडा” उपक्रमाअंतर्गत स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान महाआरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. या उपक्रमाला मा. नगरसेवक दिलीप पाटील, माँ नगरसेवक अरुणकुमार भगत, जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, कामोठे शहर प्रमुख सुनिल (भाऊ) गोवारी, सगरभाऊ पाटील प्रतिष्ठान कामोठे, तालुका उप […]
को.ए.सो. हायस्कूल, केळवणेची पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये ऐतिहासिक कामगिरी
4k समाचार उरण दि 29 (विठ्ठल ममताबादे )केळवणे येथील को.ए.सो. हायस्कूल शाळेने पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश मिळवत गेल्या काही दशकात सर्वोत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेत शाळेच्या तीन संघांनी अंतिम फेरीत दमदार विजय मिळवून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे. अंडर -१४ वयोगटातील मुलींच्या संघाने चावणे विद्यालयावर विजय मिळवला.अंडर […]
चाईल्ड केअर संस्थेतर्फे नवदुर्गांचा सन्मान
4k समाचार उरण दि 29 (विठ्ठल ममताबादे )चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे अनेक वर्ष विविध उपक्रम राबवले जात आहेत.त्यातील दर वर्षी दिले जाणारे नवदुर्गा सम्मान हा एक उपक्रम संस्थेचे संस्थापक विकास कडू यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जातो.तसेच या वर्षी हि नवदुर्गा सन्मान रायगड २०२५ हा पुरस्कार रायगड जिल्हातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना […]
अॅक्शन टेस्सा याच्या माध्यमातून लाकूड फर्निचर उद्योगातील कारागिरांचा करण्यात आला सन्मान
पनवेल, दि. 29 (वार्ताहर) ः अॅक्शन टेस्सा यांच्या माध्यमातून लाकूड फर्निचर उद्योगातील कारागिरांचा विशेष सन्मान आज करण्यात आला. इंजिनियअर्ड वूड पॅनल उत्पादनांची सर्वात मोठी उत्पादक आणि या क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅक्शन टेस्सा यांनी सलग दुसर्या वर्षी राष्ट्रीय सुतार दिन साजरा केला. या निमित्ताने कंपनीने फर्निचर उद्योगात काम करणार्या कारागिरांना एक वेगळी ओळख देण्यासाठी त्यांचा सन्मान […]
गुन्हेगारी नियंत्रणात सार्वजनिक दक्षता महत्त्वाची आहे, – अजयकुमार लांडगे – सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई
4k समाचार पनवेल दि.29 (वार्ताहर): नवी मुंबई परिसरात वाढत्या गुन्हेगारी आणि सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांवर पोलिस आणि जनतेमध्ये जागरूकता याबाबत पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी नवी मुंबई पोलीस सह आयुक्त राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त दीपक साकोरे यांच्यासह गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्याशी संवाद साधला. यावेळी जेष्ठ पत्रकार […]
पनवेल अमरधाम स्मशानभूमीमध्ये साफसफाई कामाला सुरुवात!! महापालिका आयुक्त मंगेश चितळे ऍक्शन मोडवर..
4k समाचार दि. 29 पनवेल येथील मुंबई पुणे हायवे लगत असलेल्या मुख्य अमरधाम स्मशान भूमीची प्रचंड दुरवस्था झाली होती. २ खाजगी कंत्राटदारांतर्फे व्यवस्थापन करण्यात येत असलेल्या ह्या स्मशान भूमीतील दुरावस्थेचे कथन करणारे एक निवेदन शिवसेना नेते चंद्रशेखर सोमण ह्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिनांक ११.०८.२०२५ रोजी महापालिका आयुक्त श्री.मंगेश चितळे ह्यांच्याशी चर्चा करून फोटो पुराव्यासहित दिले होते. […]