नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

Tag: #Kamothe #

मुलींच्या सुरक्षेसाठी पनवेल मनपाचे पथनाट्य अभियान

4kNews कामोठे पनवेल, दि. २५ : पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे शालेय विद्यार्थी व युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘पथनाट्य जनजागृती अभियान’ सुरू करण्यात आले. महापौर नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, शाळा क्र. १ येथे या अभियानाचा शुभारंभ झाला.  या अभियानातून अल्पवयीन मुलींचे शोषण रोखण्यासाठी ‘गुड टच-बॅड टच’, तसेच युवकांमधील मानसिक […]

*कळंबोली केएल-४ परिसरातील झाडांची छाटणी; नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा*

4k. News कामोठे दि  25पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील केएल-४ परिसरात वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे नागरिक, वाहनचालक तसेच व्यापारी वर्गाला होत असलेला त्रास लक्षात घेऊन नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांच्या माध्यमातून झाडांची आवश्यक छाटणी करून घेण्यात आली. केएल-४ परिसरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर तसेच विद्युत वाहिन्यांच्या दिशेने वाढल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच […]

उरणच्या अभय धनाजी ठाकूर यांची थायलंडमध्ये नेत्रदीपक कामगिरी.

4kNews कामोठे उरण दि 25 (विठ्ठल ममताबादे )थायलंडमधील चियांग माई येथे आयोजित UWSFF जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत Taurus The Gym चे मालक  अभय धनाजी ठाकूर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावल्याचे त्यांनी भारताची शान उंचावली आहे. त्यांच्या या यशामुळे खोपटे गाव,उरण तालुक्यासह रायगडच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विश्वविजेता अभय […]

*Gen Z च्या विवेकवादी आवाजाला सलाम; निर्मला निकेतन ‘विवेक जागर करंडक २०२६’चे विजेते*

4kNews कामोठे 25 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेल शाखेतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मुंबईच्या कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन यांनी पटकावले. परिवर्तन, खोपोली संघाने द्वितीय, तर एन. ई. एस. रत्नम महाविद्यालय, भांडुप यांनी तृतीय क्रमांक मिळविला. ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या […]

डीजीपींच्या निर्देशांनंतरही पॉक्सो गुन्ह्याच्या नोंदीला विलंब? १० वर्षीय मुलीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी पालघर पोलिसांच्या कार्यवाहीवर तक्रारदारांचा आरोप

4kNews कामोठे दि. 22 मुंबई (प्रतिनिधी) – अजित मोहिते : १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीप्रकरणी पोलीस महासंचालक कार्यालयाने पालघरच्या पोलीस अधीक्षकांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिल्यानंतरही एफआयआर दाखल झालेला नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून निर्देश मिळूनही स्थानिक पोलिसांकडून कार्यवाहीला विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे. तक्रारदारांनी १४ […]

दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानातील अतिरिक्त खर्चाची चौकशी करा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम यांची पनवेल महापालिका आयुक्तांकडे मागणी; दोषी ठेकेदारांवर कारवाईचा इशारा

पनवेल, दि. 22 (वार्ताहर) : नवीन पनवेल येथील दिलीप वेंगसरकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या राजीव गांधी मैदानावरील निकृष्ट कामामुळे झालेल्या कथित अतिरिक्त खर्चाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख दीपक रा. निकम यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानावर सुमारे ९ कोटी […]

पनवेल-खारघर आरटीओतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा

4kNews कामोठे आंदोलनास परवानगी नाकारली; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहाबाज पटेल यांचे परिवहन अधिकाऱ्यांना निवेदनपनवेल, दि. 22(वार्ताहर) :   प्रादेशिक परिवहन विभागाच्या पनवेल-खारघर येथील कार्यालयात सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असलेल्या एडीसीसंदर्भातील कथित गैरप्रकार व भ्रष्टाचाराच्या प्रकारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी नियोजित आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली. मात्र, आंदोलनकर्त्यांनी माघार न घेता प्रादेशिक […]

*‘आशा की किरण’ – माता व बाल आरोग्य विषयक प्रशिक्षण उपक्रम*

4कनेस्व कामोठे पनवेल, दि. 22ऑगस्ट 2026 रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाइटच्या सहकार्याने  *‘आशा की किरण – Samvaad on Maternal & Child Health’l* या विशेष प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. *“Healthier Mothers. Brighter Children. Stronger India.”*  या संदेशावर आधारित या उपक्रमाचा उद्देश आशा सेविकांना माता व बाल आरोग्याबाबत अद्ययावत […]

मेयर मॅरेथॉनच्या आयोजनातील अनियमिततेची चौकशी करा  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेत्या लीना गरड यांची पनवेल महापालिका आयुक्तांकडे मागणी

4kNews कामोठे पनवेल, दि. 22 (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘मेयर मॅरेथॉन’च्या आयोजनात गंभीर अनियमितता, नियमभंग आणि आर्थिक पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेत्या तथा नगरसेविका लीना अर्जुन गरड यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, […]

कामोठे शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी शैलेश पाटणे

4kNews कामोठे पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक नियुक्तीत नवी जबाबदारीपनवेल, दि. 22  (वार्ताहर) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कामोठे शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शैलेश गजानन पाटणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे […]

Back To Top