नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

4kNews कामोठे दि. 17 उद्योगांची बँक हमी वाढविण्यासह प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा होणार अभ्यासपनवेल (प्रतिनिधी) : राज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच उद्योगांकडून घेतली जाणारी बँक हमी (डिपॉझिट रक्कम) वाढविण्याबाबत अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय समिती गठित केली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार असून, […]

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन

4kNews कामोठे उरण दि १७(विठ्ठल ममताबादे ) देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण मानव सेवा संघाच्या वतीने आदिवासी  बांधवांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी रा. जि. प. शाळा, डाऊरनगर, उरण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत […]

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

4kNews कामोठे “पक्षाने दाखविलेला विश्वास जनसेवा व संघटनबांधणीतून सार्थ ठरवू” — आदित्य घरतउरण, दि. 15(विठ्ठल ममताबादे) : उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व कामगार नेते आदित्य यशवंत घरत यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या […]

एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण

4kNews कामोठे उरण, दि.15 (विठ्ठल ममताबादे) : द्रोणागिरी, उरण येथील एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी फायर अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले.  अग्निशमन विभागाचे उपअग्निशमन अधिकारी अमित कांबळी आणि लीडिंग फायरमन सागर साळुंके यांनी विद्यार्थ्यांना आगीची कारणे, संभाव्य धोके, आग लागल्यानंतर घ्यावयाची खबरदारी आणि विविध पद्धतीने आग विझविण्याबाबत मार्गदर्शन केले. […]

उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा

4kNews kamotheउरण, दि. 14(विठ्ठल ममताबादे) : जेएनपीटी (जेएनपीए) प्रकल्पासाठी जमीन संपादित झाल्यानंतर योग्य पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या उरणमधील प्रकल्पग्रस्तांना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला आता निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियन व अन्य विरुद्ध जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण व अन्य […]

शैक्षणिक नवोपक्रमांची राज्यस्तरावर दखल
शर्मिला महेंद्र गावंड यांना ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’

4kNews कामोठे उरण, दि. 15 (विठ्ठल ममताबादे) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण, कृतीआधारित व विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राबविणाऱ्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीन शेवे येथील शिक्षिका शर्मिला महेंद्र गावंड यांना सन २०२६-२७ चा ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.  महाड येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात पालकमंत्री भरतशेठ गोगावले, विधान […]

गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार!
वैभव कडू यांचा स्वखर्चातून समुद्रकिनारी विसर्जन मार्ग मोकळा

4kNews उरण, दि.  15 (विठ्ठल ममताबादे) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागांव तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने पिरवाड समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी येतात. मात्र, समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दगड जमा झाल्याने विसर्जन मार्गावर अडथळा निर्माण झाला होता.  ही अडचण लक्षात घेऊन नागांव-म्हातवली प्रकल्पग्रस्त अध्यक्ष तथा समाजसेवक वैभव यशवंत कडू यांच्याकडे नागरिकांनी मार्ग मोकळा करण्याची मागणी केली. नागरिकांची […]

शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ

4kNews कामोठे 12 पनवेल (प्रतिनिधी) : शेतकरी कामगार पक्ष आणि एकता एज्युकेशनल अँड वेलफेअर असोसिएशन, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पटेल मोहल्ला येथील आरिफ पटेल जनसंपर्क कार्यालयात मोफत आयुष्मान भारत कार्ड व आभा (ABHA) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (दि. १०) झालेल्या या शिबिरात सुमारे २५० नागरिकांनी नोंदणी करून लाभ घेतला.  माजी उपनगराध्यक्ष आरिफ […]

महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन

4kNews कामोठे 12 पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी नुकतीच शिवसेना महिला संपर्क संघटिका म्हणून नियुक्ती झालेल्या निधीताई शिंदे यांनी पनवेल विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.  यावेळी निधी शिंदे यांनी महिला संघटन मजबूत करणे, नवीन महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, मतदार नोंदणी तसेच शिवसेना सभासद नोंदणी याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांनी विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना जिल्हाप्रमुख […]

गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात

4kNews  कामोठे पनवेल, दि. 12 (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील बाजारपेठेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. नागरिकांनी रस्त्यावर वाहने उभी न करता प्रशासनाने निश्चित केलेल्या वाहनतळांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, रस्त्यालगतची फुले व पालेभाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्यासाठी वाहतूक पोलिसांनाच रस्त्यावर उतरावे लागल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले […]

Back To Top