नवीन बातम्या
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन
*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*
सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव
*केएलई कॉलेजमध्ये राष्ट्रीय कायदा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन*

Tag: #Cmofmaharshtra

इसम बेपत्ता

पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः घराबाहेर चक्कर मारुन येतो असे सांगून घराबाहेर पडलेला एक इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. राजकुमार शेळके (58 रा.पळस्पे गाव) रंग सावळा, उंची 5 फुट 8 इंच, बांधा मध्यम, चेहरा गोल, डोक्याचे केस सफेद व काळे असून अंगात पायजमा व नेहरु शर्ट […]

एका इसमाचा आढळला मृतदेह

पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः एका इसमाचा मृतदेह कळंबोली वसाहत परिसरातील पुरुषार्थ पेट्रोल पंप ब्रीजच्या जवळ आढळून आला आहे. सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्ष, डी कंपोज झालेला मृतदेह असून, सदर ठिकाणी हगणदारी असल्याने व मृतदेहाचे पॅन्टचे हुक खोलले असल्याने तो शौचास गेला असावा असा कळंबोली पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती […]

लोकलमधून पडून जखमी झालेल्या अज्ञात महिलेच्या नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः पनवेल ते वडाळा या लोकल गाडीतून पडून गंभीर जखमी झालेल्या अज्ञात महिलेच्या नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मानखुर्द रेल्वे स्टेशन दरम्यान कि.मी.27/127 जवळ पनवेल ते वडाळा या लोकल गाडीतून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिची उंची 5 फुट 4 इंच, अंगाने  सडपातळ, रंगाने  गहू वर्ण, चेहरा  उभट, नाक सरळ, […]

अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात तृतीयपंथीचा मृत्यू

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अज्ञात तृतीयपंथीचा मृत्यू झाल्याची घटना रोडपाली येथे घडली आहे.रोडपाली सिग्नल येथे पनवेल-मुंब्रा रोडवर कळंबोली येथे एका अज्ञात वाहनाने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने, हयगयीने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून एका अज्ञात तृतीयपंथीला धडक मारली. त्यात तृतीयपंथीला गंभीर जखमा होवून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या सौजन्याने ममता चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या सौजन्याने ममता चषक महिला टर्फ बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या ममता चषक महिला टर्फ बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या आयोजक प्रभाग 20 च्या विभाग संघटीका रेश्मा कुरुप या होत्या. याप्रसंगी शहरप्रमुख प्रवीण जाधव, उपजिल्हा संघटीका सकपाळ, युवा सेना जिल्हाध्यक्ष पराग मोहिते, ज्येष्ठ […]

लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे हि आमची तळमळ – लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे […]

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये लहानग्या विद्यार्थ्यांचा गौरव; चेअरमन परेश ठाकूर यांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती

पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलमध्ये पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून शाळेचे चेअरमन परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.  या वेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या तसेच सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी भाषण केले. त्यानंतर नर्सरी, ज्युनियर केजी व सीनियर केजीच्या विद्याध्यर्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर […]

आधारकार्ड शिबीर आणि आदित्य बिरला आरोग्य विमा शिबीराचे आयोजन

पनवेल(प्रतिनिधी) नवीन पनवेल मध्ये आधारकार्ड शिबीर आणि आदित्य बिरला आरोग्य विमा शिबीराचे 15 ते 22 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पार्टीच्या उत्तर […]

सापडलेले मंगळसूत्र चिमुकल्याने केले परत..!

पनवेल प्रतिनिधी :-  रेल्वे पोलीस आयुक्तालयातील व पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी सोमनाथ इंगवले यांचा मुलगा  नितेश सोमनाथ इंगवले हा कामोठे येथे क्लासला जात असताना सेक्टर ३४ कामोठे  येथे त्याला एक पर्स मिळून आली त्या पर्समध्ये जवळपास अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र होते, हे सोन्याचे दागिने पहिल्या नंतर, नितेश याने या पर्सची […]

रुग्णसेवा हीच जनसेवा मानून केलेले सेवा हे पूर्णत्वास नेते – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल दि. १३ (संजय कदम) : मानवता सेवा ही महत्त्वाची आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचा आवाका वाढत चालला असून रुग्ण सेवा येथे चांगली मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचाराकरिता दाखल होत आहेत. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम […]

Back To Top