नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष

4kNews कामोठे दि. 12 पनवेल : गार्गीज् ग्रुपच्या आयोजनातून तसेच आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान, रंगनील क्रिएशन्स आणि इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी, न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द रॉयल-श्रावण व्होग, पनवेल फॅशन वीक सीझन-३’चे आयोजन दि. ७ सप्टेंबर रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात करण्यात आले. श्रावणाच्या पारंपरिक साजाला आधुनिक फॅशनची जोड देत फॅशन, ग्लॅमर, […]

सिडकोच्या नोटिसांबाबत कायदेशीर लढ्याची तयारी
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीची बैठक संपन्न

4kNews कामोठे दि. 12 पनवेल : सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीच्या वतीने शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी मराठा भवन येथे समाजबांधवांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत समाजासमोरील विविध प्रश्नांसह सिडकोकडून प्राप्त झालेल्या तोडक कारवाईच्या नोटिसांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सिडकोच्या नोटिसांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत समाजबांधवांनी घाबरून न जाता कायदेशीर व प्रशासकीय मार्गाने एकजुटीने लढा […]

बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार
‘द स्कुल्स ऑफ इंडिया समिट २०२६’चे खोपोलीत आयोजन

4kNews कामोठे मुंबई, दि. 12 सप्टेंबर (अजित मोहिते) : भारतातील शिक्षण क्षेत्रातील बदल, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर चर्चा करण्यासाठी ‘द स्कुल्स ऑफ इंडिया एज्युकेशन समिट २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान खोपोली येथील नोव्होटेल इमॅजिका येथे तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद होणार आहे.  देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, शाळांचे संस्थापक, […]

Mumbai-3 September 2026(Ajit Mohite) RBI Dy Governor Addr at CII NBFC and HFC Summit

4kNews kamothe   Date. 10 Technology and Trust to shape the Next Phase of NBFCs and HFCs Growth:  RBI Deputy Governor Shri S. C. Murmu The opportunities before NBFCs and HFCs are substantial, supported by India’s economic growth, demographic dividend, urbanisation and digital transformation, said Shri S. C. Murmu, Deputy Governor, Reserve Bank of India. The […]

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य

4kNews कामोठे दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) : उरण विधानसभा मतदारसंघातील करंजा परिसराच्या विकासासाठी १८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, या निधीतून प्रस्तावित विविध विकासकामांचे नियोजन व अंमलबजावणीबाबत करंजा सोसायटी येथे बैठक घेण्यात आली. आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला मत्स्यपालन विभागाचे अधिकारी, करंजा सोसायटीचे पदाधिकारी आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते. करंजा परिसरातील […]

NIEPID RC NM खारघरचे घवघवीत यश!
नृत्य व संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा

4kNews कामोठे दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सक्षमीकरण संस्था, क्षेत्रीय केंद्र नवी मुंबई, खारघर (NIEPID RC NM) ने जिल्हास्तरीय नृत्य व संगीत स्पर्धेत दोन्ही विभागांत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. इनरव्हिल क्लब खारघरच्या वतीने आयोजित या स्पर्धेत नवी मुंबई परिसरातील आठ विशेष शाळांनी सहभाग घेतला. NIEPID RC NM च्या नृत्य […]

मेहफिल-ए-अनुराग’मध्ये शास्त्रीय संगीताचा सुरेल आविष्कार ‘संस्कृतीर दिशारी’चा तिसरा सांस्कृतिक सोहळा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात

‘4kNews कामोठे दि. 10पनवेल (प्रतिनिधी) : भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, भक्तिसंगीत आणि संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचा सुरेल आविष्कार घडविणारा ‘मेहफिल-ए-अनुराग’ हा ‘संस्कृतीर दिशारी’चा तिसरा भव्य सांस्कृतिक सोहळा खारघर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गायन, कथक नृत्य, तालवाद्यांची साथ आणि भक्तिसंगीताने सजलेल्या या मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात पं. तुषार चॅटर्जी, रंजना चॅटर्जी व सौर्यादीप चॅटर्जी यांनी […]

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देशाला समर्पित
उरण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

4kNews कामोठे दि 10 उरण (प्रतिनिधी) : वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देशाला समर्पित करण्यासह विविध ठिकाणांहून मालवाहतूक गाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्याचा विशेष सोहळा ८ सप्टेंबर रोजी न्यू जेएनपीटी, उरण येथे पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित […]

बाप्पा मोरया’ घरगुती गणपती सजावट स्पर्धा
भाजपतर्फे आयोजन; २५ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके

4kNews कामोठे दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, पनवेलतर्फे गणेशोत्सवानिमित्त ‘बाप्पा मोरया’ घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या कलागुणांना वाव देतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणे हा स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २५ हजार रुपयांपर्यंतची आकर्षक पारितोषिके, तसेच चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सजावटीसाठी थर्माकोलच्या वस्तूंचा वापर […]

अदानी एअरपोर्ट्समध्ये ९,८२५ कोटींची गुंतवणूक
विमानतळ विस्तार, आधुनिकीकरण आणि ‘एअरपोर्ट सिटी’ विकासाला मिळणार चालना

4kNews कामोठे दि. 10 नवी मुंबई (प्रतिनिधी) : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने अल्फा वेव्ह ग्लोबल, प्रेमजी इन्व्हेस्ट, टेमासेक आणि ब्लॅकरॉकच्या व्यवस्थापनाखालील निधीसह देशांतर्गत व जागतिक गुंतवणूकदारांकडून ९,८२५ कोटी रुपयांचे (सुमारे एक अब्ज डॉलर) भागभांडवल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गुंतवणूकदारांसोबत बंधनकारक करार करण्यात आले आहेत.  ही गुंतवणूक तीन टप्प्यांत होणार असून अंतिम टप्पा जुलै २०२७पर्यंत […]

Back To Top