नवीन बातम्या
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त करंजाडे शहरात वृक्षारोपण उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.
“स्वराज्याच्या स्मरणार्थ, पर्यावरणासाठी वृक्षारोपण”
लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाचा देवद पनवेल शाखा वर्धापन दिंन मोठ्या उत्साहत संपन्न
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

सुकापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदीकुंकू कार्यक्रम व व्याख्यान संपन्न

4k कामोठे पनवेल दि.०6  (वार्ताहर) : महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुकापूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये हळदीकुंकू समारंभासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या प्रारंभी उपनेते बाळ माने, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण […]

सायबर जागरूकतेसह हळदी-कुंकू समारंभः कमळ महिला पतसंस्थाः परंपरा आणि जागरूकतेचा सुंदर संगम

4kNews कामोठे पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था (म.) पनवेल ही संस्था महिलांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. यावर्षीही चैत्रगौरी निमित्त हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम पतसंस्थेच्या कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, पहिला मजला, जयभारत नाका, पनवेल येथे पार पडला.समारंभाच्या सुरुवातीला संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. पूर्वा खेडेकर यांनी उपस्थित महिला सभासदांचे […]

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिली युवा मोर्चाचे पनवेल शहर सरचिटणीस अनिमेष ओझे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

4kNews कामोठे पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा प्रदेश दौरा सुरू आहे. त्यांच्या उपस्थितीत काल आणि आज उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले. आज सकाळी त्यांनी युवा मोर्चाचे पनवेल शहर सरचिटणीस अनिमेष ओझे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, युवा […]

पावसाळीपूर्वीची कामे लवकरात लवकर करण्यात यावे; नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांची आयुक्तांना निवेदन

4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर):  पावसाळीपूर्वीची कामे लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.   पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक ॲड मनोज कृष्णाजी भुजबळ यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे पावसाळ्यापूर्वी करण्याची कामे आपले पत्र देऊन मागणी केली आहे;. यामध्ये त्यांनी अय्यप्पा मंदिर ते देवद कडे जाणाऱ्या नवीन रस्त्यावर […]

शिर्डी साईबाबा मंदिराचे सीईओ श्री.गोरक्ष गाडीलकर यांची पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराला भेट

4kNews कामोठे दि. 23 पनवेल – शिर्डी साईबाबा मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री.गोरक्ष गाडीलकर यांनी पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराला भेट दिली.यावेळी त्यांनी सद्गुरु श्री साई नारायण बाबा आश्रम,श्री भगवती साई संस्थान पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराची पाहणी केली.मंदिरातील श्री साईबाबा आणि नारायण बाबा यांचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी बोलताना,आपण सर्वजण एकाच परिवारातील आहोत.श्री साईबाबा यांचे कार्य आपण पुढे […]

मानवता फाउंडेशन कडून खारघर आदिवासी पाड्यावर ‘अन्नदानम’

4kNews कामोठे पनवेल दि.23  (वार्ताहर) : मानवता फाउंडेशन कडून “अन्नदानम ” प्रोजेक्ट मार्फत खारघर आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवाना अन्नदान करण्यात आले.  या वेळी मानवता फाउंडेशन चे अध्यक्ष संजय पवार , उपाध्यक्ष विनोद नायर, विकी मेगणी,  टिपू पटवेगर, चेतन कदम, नंदनी सिंग, तुषार डीकुळे, आफताब आलम, विघ्नेश नारायांकर, सुरज दुबे, रोहन परदेशी, इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते […]

पाणी परिषदेला माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांचा पाठिंबा

4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर) : पनवेल शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आयोजितपाणी परिषद घेण्याच्या धोरणाला माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांनी पाठिंबा दिला असून यासंबंधीचे पत्र त्यांनी महापौर नितीन पाटील यांना सुपूर्द केले.   यानिवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, पनवेल शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आपण उचललेली पावले अभिनंदन आणि स्तुत्य आहेत ज्याद्वारे पनवेल मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी […]

रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस चौकी उभारणे व पे अँड पार्क’ पार्किंग व्यवस्था सुरू करा –  नगरसेविका ऍड शिवानी घरत

4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर) : नवीन पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात पोलीस चौकी उभारणे व महापालिकेच्या माध्यमातून पे अँड पार्क’ पार्किंग व्यवस्था सुरू करावी अशी मागणी नगरसेविका ऍड शिवानी घरत यांनी पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.   नवीन पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते विशेषतः रात्रीच्या […]

*सिडकोच्या घरांच्या किंमती कमी केल्याबद्दल हजारो लाभार्थ्यांनी मानले आमदार विक्रांत पाटील व श्री. बाळासाहेब पाटील यांचे आभार!*

4kNews कामोठे  दि. 23 पनवेल : सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसाठी साकारण्यात आलेल्या ‘माझ्या पसंतीचे सिइको चे घर’ या सिडको गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरांच्या वाढीव किमती कमी करण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी विविध पद्धतीने सातत्यपूर्ण संघर्ष केला.या लढ्याला यश मिळून किंमतीत झालेल्या कपातीमुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, हजारो लाभार्थी नागरिकांनी एकत्र येऊन आमदार विक्रांत पाटील […]

*रेल्वे अपघातात दोन्ही पाय हिरावले, पण जिद्दीने मातृत्व जिंकले*

4kNews दि. 23 *खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दिला 3.2 किलोच्या वजनाच्या निरोगी बाळाला जन्म* नवी मुंबई :* अत्यंत दुर्मीळ आणि गुंतागुतीच्या अशी गर्भधारणा असलेल्या तसेच रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या एका डॉक्टर महिलेने मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये 3.2 किलो वजनाच्या निरोगी बाळाला जन्म दिला. प्रगत वैद्यकीय उपचार आणि तज्ज्ञांच्या टीमवर्कमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत.धाडस आणि अत्याधुनिक […]

Back To Top