नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

Tag: #Kamothe #

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाचे राज्यव्यापी आंदोलन; ५ ऑक्टोबरपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे शाळा-महाविद्यालये बंद करण्याचे निर्णय मागे घेण्यासह केजी ते पीजी मोफत व समान शिक्षणाची मागणी

‘4kNews कामोठे मुंबई, प्रतिनिधी-(अजित मोहिते) दि. १ सप्टेंबर २०२६ : राज्यातील एकही प्राथमिक, माध्यमिक शाळा अथवा महाविद्यालय बंद करू नये, प्रत्येक वर्गाला व प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून द्यावा, तसेच सर्वांना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’ यांच्या वतीने ५ ऑक्टोबर २०२६ पासून मुंबईतील आझाद […]

संस्कृतीर दिशारीतर्फे ‘मैफिल-ए-अनुराग’चे आयोजन
शास्त्रीय गायन, वादन आणि कथक नृत्याची रंगणार सुरेल मैफल

4kNews कामोठे दि. 1पनवेल (प्रतिनिधी)  भारतीय शास्त्रीय संगीत आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा जपण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘संस्कृतीर दिशारी’ संस्थेच्या वतीने ‘मैफिल-ए-अनुराग’ या विशेष शास्त्रीय संगीत व नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेमभावना, अनुराग आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचा सुरेल संगम घडविणारी ही विशेष मैफल रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता खारघर […]

न्यायदानाची प्रक्रिया केवळ कागदी नसून नैतिक मूल्यांवर आधारित:- माजी न्यायमूर्ती अभय ओक

4kNews कामोठे पनवेल येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व बार असोसिएशनतर्फे विशेष व्याख्यान आणि मुलाखत कार्यक्रम संपन्नपनवेल दि १ . प्रतिनिधी“न्यायाधीश आणि वकील या दोघांनीही न्यायालयाचे पावित्र्य जपले पाहिजे.  बदलत्या सामाजिक व व्यावसायिक परिस्थितीत दोघांनीही आपापल्या नैतिक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत. न्यायदानाची प्रक्रिया ही केवळ कागदी प्रक्रिया नसून ती नैतिक मूल्यांवर आधारित पवित्र धोरण […]

कामोठ्यातील ‘एल. के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा
महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम व स्वीकृत नगरसेवक परेश ठाकूर यांची आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे मागणी

4kNews कामोठे दि. 1पनवेल (प्रतिनिधी) कामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४ वर असलेल्या ‘एल. के. विवांता’ या इमारतीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत वाढीव बांधकामावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम तसेच माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल […]

पॅडेलमधील अव्वल खेळाडू आर्टुरो कोएलो, ऑगस्टिन तापिया यांची पनवेलमध्ये भेट. गोदरेज सिटीमध्ये भारतातील मोठ्या इनडोअर पॅडेल केंद्राचे उद्घाटन

4kNews कामोठे पनवेल, दि.१ (प्रतिनिधी) : पनवेलमधील १४५ एकरांच्या गोदरेज सिटी टाउनशिपमध्ये ‘ऑन कोर्ट’ या इनडोअर पॅडेल केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील मोठ्या इनडोअर पॅडेल सुविधांपैकी एक असलेल्या या केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाची चार कोर्ट्स आहेत. या उद्घाटन सोहळ्यास जागतिक क्रमवारीतील अव्वल पॅडेलपटू आर्टुरो कोएलो आणि ऑगस्टिन तापिया यांच्यासह उद्योग, मनोरंजन व क्रीडा क्षेत्रातील १०० हून […]

मन्सूर पटेल यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या ठाणे-नवी मुंबई विभागीय प्रमुखपदी नियुक्ती; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

4kNews कामोठे दि. 1 पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मन्सूर पटेल यांच्यावर जबाबदारीपनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाच्या विविध संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, पनवेल तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते मन्सूर पटेल यांची ठाणे व नवी मुंबई विभागीय प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी […]

महामार्गालगत विद्यार्थ्यांनी सांभाळली वाहतुकीची धुरा
वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

4kNews कामोठे नवी मुंबई, दि.१ (वार्ताहर) : महामार्गालगतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ५० आरएसपी विद्यार्थ्यांनी वाहतूक व्यवस्थापनात सहभाग घेतला.  तळोजा वाहतूक शाखेच्या वतीने एनएच-४८ महामार्गालगत शाळेसमोर हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना वाहतूक […]

४८ लाखांच्या हायवा डंपरचा अपहार; एकावर गुन्हा दाखल

4kNews कामोठे पनवेल, दि.१ (वार्ताहर) : मालवाहतुकीसाठी देण्यात आलेल्या ४८ लाख ६० हजार रुपये किमतीच्या हायवा डंपरचा परस्पर अपहार करून विक्रीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.  पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अभिजीत भूपाल पवार यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा एमएच ११ सी ५०७५ क्रमांकाचा हायवा टिपर खडी व […]

नवीन पनवेलमध्ये ‘एसटी स्मार्ट कार्ड’ शिबिराला ४०० नागरिकांचा प्रतिसाद

4kNews कामोठे पनवेल, दि.१ (वार्ताहर) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने ‘एसटी स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. विभागप्रमुख यतिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शिबिराला सुमारे ४०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, […]

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार

पनवेल, दि.१ ( वार्ताहर) : पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना नुकताच ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व युथ रिपब्लिकनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात हा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.  स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहराध्यक्ष प्रशांत सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन […]

Back To Top