नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #4kChannel


आत्मनिर्भर भारतमुळे देशाची ताकद वाढणार- आमदार स्नेहा दुबे-पंडित

4k समाचार दि. 5 पनवेल (प्रतिनिधी) आत्मनिर्भर भारतमुळे देशाची ताकद वाढणार असून त्या जोरावर आपला भारत विकसित देशांच्या यादीत सामील होईल, असे प्रतिपादन आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाच्या प्रदेश सहसंयोजिका वसई मतदार संघाच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी आज (दि. ०३) येथे केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान २५ सप्टेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान […]

सामाजिक बांधिलकी जपणारा  माजी नगरसेवक विजय खानावकर यांचा  रॉयल वाढदिवस

4k समाचार पनवेल ता. 5 (प्रतिनिधी)कळंबोली परिसरातील “रॉयल मॅन” म्हणून परिचित असलेले माजी नगरसेवक विजय मनोहर खानावकर यांनी यंदाचा आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत साधेपणाने आणि जनसेवेच्या माध्यमातून साजरा केला.  विजयादशमीच्या शुभदिनी (ता. 2 ) त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी व […]

पनवेल प्रशासकीय भवनाच्या दुरवस्थेमुळे सामान्य नागरिकांची परवड; शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वात पनवेल शिवसेनेकडून निषेध

4k समाचार पनवेल दि.०5(वार्ताहर): पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे १५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ‘प्रशासकीय भवना’ची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, येथे येणाऱ्या सामान्य नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. या दुरवस्थेबद्दल शिवसेना पनवेल महानगर-जिल्हा शाखेचे स्थानिक व अनुभवी नेते चंद्रशेखर सोमण यांनी उपविभागीय (प्रांत) अधिकारी,पनवेल पवन चांडक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन जाहीर निषेध […]

कामोठे रहिवासी सामाजिक संस्थेचा माणुसकीचा उपक्रम बीडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा मोठा संच रवाना!

4k समाचार दि. 5कामोठे : प्रतिनिधीमानवतेचा हात पुढे करत समाजातील गरजूंसाठी सदैव तत्पर असलेली कामोठे रहिवासी सामाजिक संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. पोपट दादा आवारे यांच्या प्रेरणेतून आणि कामोठेतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्था यांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा मोठा संच रवाना करण्यात आला.  गेल्या काही दिवसांत […]

कुत्रा पाळणारे अहमदाबाद येथील पोलिस इन्स्पेक्टर वनराज मंझरिया यांचे दु:खद निधन झाले. त्यामागची कारणे आपल्यासाठी मोठी चेतावणी आहेत.

4k समाचार दि. 5 ५ दिवसांपूर्वी त्यांच्या पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या नखाने त्यांना ओरखडा लागला. त्या कुत्र्याचे नियमित रेबीज लसीकरण होत असल्यामुळे आणि कुत्र्याने चावलेले नाही, फक्त नख लागले आहे, असे समजून वनराजभाईंनी दुर्लक्ष केले. पण त्यांना रेबीज झाला.  त्यानंतर ते अहमदाबादमधील अतिशय महागड्या केडी हॉस्पिटलमध्ये ५ दिवस दाखल होते. पण जसे मी म्हटले तसे […]

अकॅडमीच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची अनमोल संधी

4k समाचार दि. 4 पनवेल (प्रतिनिधी) उलवे नोड मधील शिवाजी नगर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर एक ऐतिहासिक क्रिकेट सामना रंगला. अकॅडमीच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची अनमोल संधी मिळाली, ते न्यूझीलंडमधील रोटुरुआ बॉईज हायस्कूलच्या संघाविरुद्ध भिडले. पहिल्या सिझनची ही पहिली मॅच अंडर- प्रकारात खेळवण्यात आली. दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी दाखविल्याने सामना अत्यंत रोमांचक झाला.      यावेळी प्रमुख मान्यवर […]

नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार

4k समाचार दि. 4 मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार आहे, येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय कृती समितीला दिली आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]


विवेक गोविंदराव पवार यांनी भगवान बुद्ध विहार व जुहू चौपाटी येथे महापुरुषांना केले अभिवादन


4k समाचार  दि. 4

मुंबई (प्रतिनिधी): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.पी.आय.) मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार यांनी आज सामाजिक ऐक्य आणि विचारांची परंपरा जपत विविध ठिकाणी महापुरुषांना अभिवादन केले. सकाळी त्यांनी भगवान गौतम बुद्ध विहार येथे भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थितांना त्यांनी बुद्ध व […]

जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )चे पुनर्वसनासाठी जागा देण्यासाठी केंद्र सरकारचे राज्य सरकारला निर्देश.

4k समाचार उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे ) शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २ ऑक्टोंबर २०२५ रोजी जेएनपीटी (जेएनपीए )लगत असलेल्या समुद्रातील जहाज बोटीचे मार्ग बंद करून बेमुदत चॅनेल बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच गेली ४० वर्षे पुनर्वसन न झाल्याने व जेएनपीटी प्रशासनाने ग्रामस्थांना विविध सेवा […]

दसऱ्याला सोने लुटण्याची शेलघर गावाला शंभर वर्षांची परंपरा!

4k समाचार उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे )दसरा म्हणजेच विजयादशमी! हा वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून गणला जाणारा सण हिंदू धर्मात अतिशय पवित्र समजला जातो. अशा या दसऱ्याला पनवेल तालुक्यातील शेलघर गावात सोने लुटण्याची परंपरा सुमारे शंभर वर्षांची आहे. १९२५ म्हणजेच स्वातंत्र्यपूर्वकाळापासून शेलघरमध्ये उत्साहात दसरा साजरा करण्याची परंपरा नारायण देहू घरत यांनी सुरू केली. त्यांना […]

Back To Top