मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांचा टिळक भवन येथे सत्कार
उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांची नुकतीच दिल्लीतून निवड करण्यात आली. त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते टिळक भवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी काँग्रेसचे कट्टर व एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते मिलिंद पाडगावकर, […]
किरीट पाटील यांची सेक्रेटरी जनरल पदी नियुक्ती.
4k समाचारउरण दि 9 (विठ्ठल ममताबादे )पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (इंटक)संलग्नच्या झालेल्या सेन्ट्रल एक्झिक्युटिव्ह बोर्डच्या बैठकीत सेक्रेटरी जनरलपदी भारत पेट्रोलियम युनिटचे जनरल सेक्रेटरी किरीट पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या युनियनमध्ये एचपीसीएल (आर), एचपीसीएल (एमकेटी), बीपीसीएल(आर आयएफ), बीपीसीएल (एमएकेटी), व्हिडाॅल, रिलायन्स, टाईटवाॅटर,लुब्रीझाॅल, महानगर गॅस, ओएनजीसी या कंपन्या येतात. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, […]
उरण महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयी कार्यशाळा संपन्न
4k समाचारउरण दि 9 (विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालय उरण रायगड मध्ये दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी एक दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता यावर सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घेणे व त्याला घाबरून न जाता विद्यार्थी व शिक्षक यांनी ती आत्मसात करून तिचा योग्य वापर करता […]
मैत्री ग्रुप २००७ ने वीर वाजेकर महाविद्यालय परिसरात केली आंबा लागवड
4k समाचारउरण दि 8(विठ्ठल ममताबादे )मैत्री ग्रुप वीर वाजेकर महाविद्यालय २००४-२००७ च्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात “माझं महाविद्यालय , माझी भेट- माझं झाड” या संकल्पनेतून वृक्षारोपण केले. हा उपक्रम राबवताना ज्या सहकाऱ्यांचा वाढदिवस असेल त्याने किमान एक झाड लावावे असे नियोजन केले होते.त्यानुसार महाविद्यालयाच्या परवानगीने मैत्री ग्रुपने हापूस, केशर, निलम, राजापुरी, रत्ना अशा विविध जातीची […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून कामोठच्या रस्त्यावरील खड्यामध्ये रांगोळी काढून अनोखे आंदोलन
4k समाचार पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संताप व्यक्त करत महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी कामोठ्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून शिवसैनिकांनी अनोखे आंदोलन छेडले. त्यानंतर महापालिका अधिकार्यांची भेट घेवून त्वरित खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना शहर कामोठे शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे विभागातील मानसरोवर स्टेशन […]
आदर्श शिक्षक कै . गजानन खारपाटील गुरुजी यांची पाचवी पुण्यतिथी साजरी.
4kNews दि. 8 उरण.. मिलिंद खारपाटील माऊली महिला हरिपाठ मंडळ चिंचवली यांच्या हरिनामाचा गजर चिरनेर मध्ये घुमला!!चिरनेर येथील आदर्श शिक्षक गजानन खारपाटील गुरुजींची पाचवी पुण्यतिथी चिरनेर येथील मातृपितृ छाया या त्यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली. गजानन खारपाटील गुरुजी यांना रायगड जिल्हा परिषदेने १९८२ साली आदर्श शिक्षक आणि शिवभूमी शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. १९८३ […]
सराईत दुचाकी चोरट्यास पनवेल शहर पोेलिसांनी घेतले ताब्यात
4 k सामाचारपनवेल, दि.8 (वार्ताहर) ः पनवेल परिसरात दुचाकी चोरणार्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेेवून त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मोहिम लालवाणी यांची दुचाकी ही कर्नाळा भाजी मार्केट परिसरात उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्यांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे वपोनि नितीन ठाकरे यांच्या […]
करंजाडेमध्ये दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा
गणेशगिरी महाराजांच्या हस्ते होणार देवीची प्राणप्रतिष्ठा
4k समाचारपनवेल/प्रतिनिधी:* करंजाडे येथे प.पू. गगनगिरी महाराज व स्व. सदाशिव तुकाराम साबळे यांच्या आशिर्वादाने 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट श्री दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी गगनगिरी महाराजांचे शिष्य गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचे आयोजक विनोद साबळे यांनी सांगितले. करंजाडे येथे स्व.सदाशिव साबळे यांनी प.पू.गगनगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने […]
“आम्ही गुन्हेगार नाही… कामोठ्याच्या सामान्य नागरिकांची हाक!”सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून अवाजवी दंडाविरोधात नागरिकांचं निवेदन…
कामोठे : 8 ऑगस्ट (4K समाचार )”हेल्मेट विसरलं, पण काय त्या एका चुकेसाठी हजारोंचा दंड योग्य आहे का?” हा प्रश्न विचारत आज कामोठ्यातील अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या वेदना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. कामोठे सेक्टर १९/२० येथील विस्टा कॉर्नर चौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून, मागील काही काळात हेल्मेट न वापरणे किंवा किरकोळ वाहतूक नियम उल्लंघन केल्याच्या कारणावरून हजारोंच्या […]
माथेरानसाठी नवा अध्याय? मुंबईत झाल्या उच्चस्तरीय चर्चा, रोपवे व रेल्वे प्रकल्पांचा घेतला आढावा
4k समाचाररायगड जिल्ह्यातील माथेरान परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबईत बैठक घेतली. यामध्ये मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा झाली त्यात रोप वे, पनवेल-माथेरान रेल्वे, पर्यटक व्यवस्थापन, वाहतूक, पर्यटन सुविधा आणि विकास यांचा समावेश होता. सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. बैठकीस आ. महेश बालदी […]
