नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

उरण महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न


4 k समाचार  उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उरण रेल्वे स्टेशन परिसर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ या महाराष्ट्र शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या निर्देशान्वे महाविद्यालयातीच्या वतीने हा उपक्रम राबवला गेला.  महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वाल्मीक […]

उप विभागीय पोलिस अधीक्षक डॉ विशाल नेहूल यांनी आदिवासी कुटुंबाला दिला न्याय

4k समाचार उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )मौजे कुंभिवली तालुका पनवेल येथील सर्वे नंबर ५४/२  क्षेत्र ०.५८.६० हे.आर. ही जमीन मिळकत आदिवासी खातेदार राघो नारायण वीर यांचे नावे सात बारा सदरी आणि प्रत्यक्ष ताबे कब्जात होती. सन २०१२ मध्ये तत्कालीन तलाठी सुनील बांगर ( सध्या विश्वनिकेतन कॉलेजचे विश्वस्थ) यांनी तत्कालीन पोलिस पाटील हरी दामोदर वीर हा […]

महाराष्ट्र सरकारची सिख समाजाबाबत ऐतिहासिक पावले : भाई जसपालसिंह सिद्धू

4k समाचार दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र सिख समाजाच्या ११ सदस्यीय वेल्फेअर कमिटीचे प्रमुख भाई जसपालसिंह सिद्धू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नरीमन पॉइंट, मुंबई येथील ‘भारत रत्न’ राजीव गांधी इन्श्टिट्यूट येथे भेट घेतली. या भेटीत सिख समाजाच्या अग्नी बंजारा, लबाना आणि सिक्खलिंगायत बंधूंबाबत संबंधित भटक्या जातीच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले.या प्रसंगी […]

विद्यार्थ्यांनी शिक्षणा सोबत  विशिष्ट कलाअंगी जोपासावी          – गणेशप्रसाद गावंड

4k  सामाचार उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )शिक्षण प्रेमी कै. विठाबाई शिवराम म्हात्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक वारसा जपणारे कलाकार यांचा विशेष गुणगौरव कार्यक्रम आवरे गावातील प्रसिद्ध अंनतभूवन सभागृहात पार पडला. उत्कृष्ट कलाकार  सम्राट नित्यानंद  म्हात्रे यांनी सी बी एस सी परीक्षेत विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल तसेच कौस्तुभ आल्हाद म्हात्रे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड […]

हवालदार चाळीत तीन लाखांची घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

4k समाचार  दि. 10 नवी मुंबईतील हवालदार चाळीत सोमवारी, ८ सप्टेंबर रोजी तीन लाख दहा हजार रुपयांची घरफोडी झाली. पावणे गावात राहणारे शहादेव खाडे हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची कडी तोडून प्रवेश केला. घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात […]

औंढा नागनाथात ओबीसींचा रास्तारोको; हिंगोली-परभणी महामार्ग ठप्प

4k समाचार दि. 10 हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी हिंगोली–परभणी महामार्ग रोखून प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाला बाळा नांदगावकर यांसह ओबीसी समाजाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  रास्तारोकोदरम्यान वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. आंदोलनानंतर पुढील आंदोलनाची दिशा […]

जनसुरक्षा कायद्या रद्द करण्यासाठी पनवेलमध्ये महाविकास आघाडी व सामाजिक संघटनेच्यावतीने पायी रॅली

4k समाचार पनवेल दि.१०(वार्ताहर):   जनसुरक्षा कायद्या रद्द करण्यासाठी पनवेलमध्ये महाविकास आघाडी व सामाजिक संघटनेच्यावतीने पायी रॅली काढण्यात आली.  महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटणारा “जन सुरक्षा कायदा” लागू करण्यात आला असून, आज जन विरोधी, घटनाविरोधी, लोकशाही हक्क नाकारणारा कायदा रद्द करण्यासाठी पनवेल महाविकास आघाडी व सामाजिक संघटना यांच्या वतीने पायी रॅली छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा ते […]

शंभो मित्र मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात संपन्न..

4K  दि. समाचार पनवेल | कामोठे येथील शंभो मित्र मंडळाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांच्या नृत्यस्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले.  गणरायाचे विसर्जन ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात पार पडले. मंडळाचे अध्यक्ष तेजस जाधव यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाला भेट देऊन […]

हॅप्पी सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त १००० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार – सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक यात्रांची घोषणाने उत्साह

4k समाचार  दि. 10 नवी मुंबई | अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्याचे सदस्य मा. हॅप्पी सिंग जी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५.३० वा. भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात तब्बल १००० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत दादा ठाकूर, आमदार विक्रांत […]

सौ. आशाराणी बनगर यांना अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मान – देशसेवेत उज्वल कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलेला गौरव

4k समाचार दि. 10 वीरकरवाडी, ता. माण / घाणंद, ता. आटपाडी.देशसेवेत स्वतःला झोकून देत अनेक अडथळ्यांवर मात करून आदर्श निर्माण करणाऱ्या सौ. आशाराणी शंकर बनगर यांना अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या समर्पित सेवेला मानाचा मुजरा करण्यात आला..     वीरकरवाडी, ता. माण येथील रहिवासी असलेल्या आशाराणी बनगर […]

Back To Top