नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

स्क्रीन अवॉर्ड्स 2025: यूट्यूबसोबत एका महत्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे डिजिटल-फर्स्ट पर्व

4k समाचार दि. 10 नवी मुंबई/पनवेल(प्रतिनिधी) इंडियन एक्सप्रेस ग्रुपअभिमानाने यूट्यूबवरस्क्रीन ॲवॉर्ड्स 2025 चा नवा अविष्कार सादर करत आहे. स्क्रीन ॲवॉर्ड्स हा भारतीय सिनेमाच्या आणि कथाकथनाच्या सर्वात प्रतिष्ठित उत्सवांपैकी एक आहे.हा फक्त आणखी एक ॲवॉर्ड शो नाही.स्क्रीन ॲवॉर्ड्स 2025 हा संपादकीय विश्वासार्हता, सांस्कृतिक वारसा आणि डिजिटल पोहोच यांचा शक्तिशाली संगम आहे.     इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या पत्रकारिता […]

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या सहयोगाने “पैठणी चे प्रदर्शन व विक्री.

4k समाचार दि. 10 पनवेल : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या सहयोगाने येवला येथील सुप्रसिद्ध सोनी “पैठणी चे प्रदर्शन व विक्री.विविध अंगांनी व रंगाने नटलेल आपल पनवेल व त्यात वास्तव्य करणारी अठरा पगड जातीची माणसे. प्रत्येकाच्या मनात एकच ध्यास तो म्हणजे संस्कृती जपत पनवेलचा विकास. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल गेली ३५ वर्ष समाजाकरीता […]

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

4k समाचार उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार जात नोंदींमध्ये होत असलेला फेरफार थांबवावा, या मागणीसाठी “शिवा” अखिल भारतीय वीरशैव युवक संघटने तर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेचा स्टॅम्प क्रमांक […]

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने “माझे झाड” उपक्रमाचा शुभारंभ

4k समाचार दि. 9 पनवेल(प्रतिनिधी)  पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने साक्षरता दिनाच्या औचित्याने वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाचे आयोजन आज येथे करण्यात आले होते. इंडियन ऑइल, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते “माझे झाड” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार […]

नवीन पनवेलमध्ये गौरा गणपती सार्वजनिक उत्सवाचे आयोजन

4k समाचार दि. 9पनवेल (प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी “गौरा गणपती सार्वजनिक उत्सव” आयोजित करण्यात आला आहे. यंदा या उत्सवाचे २१ वे वर्ष आहे.     नवीन पनवेलमधील सेक्टर १७, पीएल ५/२८च्या समोर गणेश मंदिरा जवळ होणाऱ्या या उत्सवात […]

रस्ते, लाईट, आरोग्यसेवा – कामोठेकर त्रस्त, सागर भाऊ पाटील प्रतिष्ठानचा पालिकेला इशारा

पनवेल :सप्टेंबर 9 (4K समाचार)कामोठे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी व सोयीसुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सागर भाऊ पाटील प्रतिष्ठान, कामोठे तर्फे आज पनवेल महानगरपालिकेत महत्त्वाचे मागणीपत्र सादर करण्यात आले. या मागणीपत्रात नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा व सुविधा यांच्याशी संबंधित अनेक तातडीच्या विषयांचा समावेश आहे. 📌 प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : कामोठे सेक्टर २१ येथील चौकाचे नामकरण “लोकनेते […]

समाजसेवेतील कार्याची दखल – शुभांगी खरात यांना अहिल्यारत्न पुरस्कार..

कराड (4K News)अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात श्रीमती शुभांगी सुरेशराव खरात (उद्योगिका, श्री साई मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, कामोठे, मुंबई) यांना विशेष सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी, […]

भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आनंद ढवळे

, 4k समाचार दि. 9 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचे, युवकांच्या प्रश्नांवरील संवेदनशीलतेचे आणि सतत लोकांमध्ये राहून केलेल्या कामांमुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.   आनंद ढवळे यांनी पनवेल तालुका भाजयुमो अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिले असून, त्यांच्या […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन; वावर्ले येथे रक्तदान शिबिर

4k समाचार दि. 9पनवेल (प्रतिनिधी) स्वकष्टाने मेहनत करून, समाजाचे काम करा, गोरगरीब जनतेला समजून घेऊन त्यांना मदत करा, आपल्या वयाने नाहीतर कार्याने आपली ज्येष्ठता सिद्ध करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वावर्ले येथे रक्तदान शिबिरावेळी केले. दानशूर व्यक्तिमत्व, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या […]

कामोठ्यात शेतकरी कामगार पक्ष व कॉलनी फोरम तर्फे खड्डे बुजविण्याचे अभियान

कामोठे (4K News) | कामोठे परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालक व पादचारी यांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेतकरी कामगार पक्ष आणि कामोठे कॉलनी फोरम तर्फे “खड्डे बुजविण्याचे अभियान” हाती घेण्यात आले. भर पावसात कार्यकर्त्यांचा पुढाकार आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी हातात […]

Back To Top