लंडनमध्ये झालेल्या ऐतिहासिक वस्तूंच्या लिलावात महाराष्ट्राने एक महत्त्वाचा वारसा जिंकला आहे. नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील प्रभावशाली सरदार रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. ही तलवार लिलावासाठी उपलब्ध होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांना तातडीने शासनातर्फे या लिलावात सहभागी […]
दहिसरमध्ये दहीहंडी सरावावेळी ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; पथकाध्यक्षावर गुन्हा
4k समाचारमुंबई : दहिसर येथे दहीहंडीच्या सरावावेळी सहाव्या थरावरून पडल्याने ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री केतकी पाडा परिसरातील नवतरुण मित्र मंडळासोबत महेश रमेश जाधव हा सराव करत असताना ही घटना घडली. सरावादरम्यान तोल जाऊन महेश खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी […]
“आम्ही गुन्हेगार नाही… कामोठ्याच्या सामान्य नागरिकांची हाक!”सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून अवाजवी दंडाविरोधात नागरिकांचं निवेदन…
कामोठे : 8 ऑगस्ट (4K समाचार )”हेल्मेट विसरलं, पण काय त्या एका चुकेसाठी हजारोंचा दंड योग्य आहे का?” हा प्रश्न विचारत आज कामोठ्यातील अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या वेदना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. कामोठे सेक्टर १९/२० येथील विस्टा कॉर्नर चौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून, मागील काही काळात हेल्मेट न वापरणे किंवा किरकोळ वाहतूक नियम उल्लंघन केल्याच्या कारणावरून हजारोंच्या […]
राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा; ठाकरे कुटुंबात सौहार्दाचे दृश्य
मुंबई, दि. 27 जुलै –4 k सामाचारमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी आज त्यांच्या मोठ्या बंधू आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ही भेट राजकीय आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी एक […]
रोटरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डचे अध्यक्षपदी संजय रोकडे
मानसरोवर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अश्विता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मावळते अध्यक्ष रो. रवींद्र अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण धोत्रे […]
हिंदी सक्तीच्या निर्णयावर सरकारची माघार..
मुंबई: महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मागे सरकताना, याआधी घेतलेले दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फडणवीस म्हणाले, “हिंदी ऐच्छिक आहे. मराठी भाषा राज्यात अनिवार्य आहे. कोणीही भारतीय […]
सोन्याच्या चैनीची चोरी करून पसार झालेल्या चोरांना खांदेश्वर पोलिसांनी १२ तासाच्या आत केले गजाआड …
पनवेल दि.२७ (संजय कदम): पायी चालत जाणा-या पुरुष इसमाच्या गळयातील चैन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलीस ठाणे कडून गुन्हा दाखल झाल्यापासून १२ तासाच्या आत जेरबंद करून गुन्हयातील १ लाख ६० हजार रू किंमतीचे सोन्याचे दोन चैनी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात होत असलेल्या […]
१६ अब्ज पासवर्ड लीक; CERT-In कडून तातडीने पासवर्ड बदलण्याचे आवाहन
१६ अब्ज पासवर्ड लीक; CERT-In कडून तातडीने पासवर्ड बदलण्याचे आवाहन नवी दिल्ली, दि. २६ जून २०२५ –जगभरात तब्बल १६ अब्ज ऑनलाईन अकाउंट क्रेडेन्शियल्स (युजरनेम आणि पासवर्ड) लीक झाल्याचे उघडकीस आले असून, भारत सरकारच्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने याबाबत गंभीर इशारा देत नागरिकांना तात्काळ आपले पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे. या लीकमध्ये Apple, […]
कामोठे परिसरात बनावट सरकारी कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट; पोलिसांनी दिला इशारा
कामोठे (4K News) – नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या काही बनावट व्यक्ती स्वतःला महापालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी किंवा रेशन दुकानदार असल्याचे भासवून सामान्य नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर कामोठे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे फसवे लोक विविध बहाण्यांनी नागरिकांना गोंधळात टाकून […]
लीना-अर्जुन गरड यांच्या प्रयत्नांना यश – सिडको वसाहतीतील मालमत्ता धारकांना मोठा दिलासा; शास्ती माफी आणि ६५% करसवलतीसाठी सरकारचा सकारात्मक निर्णय…
मुंबई : 20 जुन (4K News) सिडको वसाहतीतील अडीच लाख मालमत्ता धारकांना मालमत्ता करात ६५% सवलत आणि शास्ती माफी मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. माजी नगरसेविका लीना गरड व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन गरड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या परिणामी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार नगर विकास खात्याचे प्रधान सचिव गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात […]