कामोठे (4K News) | कामोठे परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालक व पादचारी यांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेतकरी कामगार पक्ष आणि कामोठे कॉलनी फोरम तर्फे “खड्डे बुजविण्याचे अभियान” हाती घेण्यात आले. भर पावसात कार्यकर्त्यांचा पुढाकार आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी हातात […]
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे शिवसैनिक गेले अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून
4k समाचार पनवेल दि. २० ( वार्ताहर ) : पनवेल जवळील कळंबोली सर्कल ते टी पॉईंट येथे रस्त्यात मोठा खड्डा पडला होता त्यामुळे कमीत कमी 1 तास मध्ये 7 ते 8 बाईक वाले आपल्या कुटूंब सहीत पडले होते अशी माहिती मिळताच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे शिवसैनिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले . यावेळी […]
देशप्रेम, देशाभिमान,
देशकर्तव्य आणि देशत्याग अशा असंख्य संमिश्र भावना मनात ठेवून भावना मनात ठेवून कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल कळंबोली येथे देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा झाला.
4k समाचार पनवेल या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती प्रिन्सि थॉमस उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर शाळेच्या बँड पथकाने ध्वजाला सलामी देण्यात आली. बँड पथकाचा आवाज आणि राष्ट्रगीत यामुळे शाळेचा परिसर देशाभिमानाने अधिकच फुलून गेला. मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी या स्वातंत्र्य महोत्सवास अजूनच झळाळी आणली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलांमधून उपस्थितांची मने जिंकली. एका माहितीपटातून विद्यार्थ्यांनी […]
“आम्ही गुन्हेगार नाही… कामोठ्याच्या सामान्य नागरिकांची हाक!”सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून अवाजवी दंडाविरोधात नागरिकांचं निवेदन…
कामोठे : 8 ऑगस्ट (4K समाचार )”हेल्मेट विसरलं, पण काय त्या एका चुकेसाठी हजारोंचा दंड योग्य आहे का?” हा प्रश्न विचारत आज कामोठ्यातील अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या वेदना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. कामोठे सेक्टर १९/२० येथील विस्टा कॉर्नर चौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून, मागील काही काळात हेल्मेट न वापरणे किंवा किरकोळ वाहतूक नियम उल्लंघन केल्याच्या कारणावरून हजारोंच्या […]
नवी मुंबई : नवीन पनवेलमध्ये चालकाला लोखंडी टॉमीने मारहाण दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
4k समाचार दि. 2 नवी मुंबई (प्रतिनिधी): नवीन पनवेल परिसरातील खिड्डुकपाडा येथे एका तरुण चालकाला लोखंडी टॉमी आणि दगडाने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कळंबोलीतील ज्योती ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या मनोज कुमार शर्मा (वय २७) या चालकावर जय मंगल यादव व त्याचा भाऊ शिवमंगल यादव यांनी हल्ला केला. या प्रकरणी दोघांविरोधात नवीन पनवेल पोलीस […]
रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डचे अध्यक्षपदी संजय रोकडे
मानसरोवर (प्रतिनिधी) : रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अधिता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मावळते अध्यक्ष रो. स्वप्नील अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण घोळे […]
पनवेल तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
35 गावांची सूत्रे महिलांच्या हाती; ग्रामीण राजकारणात नवा रंग पनवेल (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात येत्या २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आज मंगळवारी पनवेल तहसील कार्यालयात तहसीलदार विजय पाटील व नायब तहसीलदार भालेराव यांच्या उपस्थितीत एका लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून […]
डॉ. हेमलता गोवारींची आयुक्तांना भेट – पाणीपुरवठा लवकर सुरळीत होणार
कामोठे | 4K समाचार कामोठे परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ. हेमलता रवि गोवारी यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नारायण बांगर आणि शहर अभियंता देसाई साहेब यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कामोठ्याला इतर शहरांच्या तुलनेत पाण्यासंदर्भात दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा मुद्दा ठोसपणे मांडला. यावेळी आयुक्त बांगर आणि अभियंता देसाई […]
पनवेलमध्ये शिवसेनेतर्फे मोफत छत्री वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम
नवीन पनवेल : शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्र. १९ तर्फे वर्धापन दिनानिमित्त समाजहिताचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दगडी शाळा पनवेल येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना छत्र्या वाटण्यात आल्या, ज्यामुळे त्यांना सुरक्षित आणि सुलभ शालेय प्रवासासाठी मदत होईल. तसेच, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात […]
कामोठे परिसरात बनावट सरकारी कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट; पोलिसांनी दिला इशारा
कामोठे (4K News) – नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या काही बनावट व्यक्ती स्वतःला महापालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी किंवा रेशन दुकानदार असल्याचे भासवून सामान्य नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर कामोठे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे फसवे लोक विविध बहाण्यांनी नागरिकांना गोंधळात टाकून […]