नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

Category: कामोठे

डॉ. हेमलता गोवारींची आयुक्तांना भेट – पाणीपुरवठा लवकर सुरळीत होणार

कामोठे | 4K समाचार कामोठे परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ. हेमलता रवि गोवारी यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नारायण बांगर आणि शहर अभियंता देसाई साहेब यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कामोठ्याला इतर शहरांच्या तुलनेत पाण्यासंदर्भात दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा मुद्दा ठोसपणे मांडला. यावेळी आयुक्त बांगर आणि अभियंता देसाई […]

सोन्याच्या चैनीची चोरी करून पसार झालेल्या चोरांना खांदेश्वर पोलिसांनी १२ तासाच्या आत केले गजाआड …

पनवेल दि.२७ (संजय कदम): पायी चालत जाणा-या पुरुष इसमाच्या गळयातील चैन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलीस ठाणे कडून गुन्हा दाखल झाल्यापासून १२ तासाच्या आत जेरबंद करून गुन्हयातील १ लाख ६० हजार रू किंमतीचे सोन्याचे दोन चैनी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आहे.          नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात होत असलेल्या […]

कामोठे येथे तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत भव्य आरोग्य शिबिर,मितेश जोशींच्या स्मरणार्थ  रविशेठ जोशी यांचा कामोठे येथे सामाजिक उपक्रम.

कामोठे, २७ जून,  (4K News)– कामोठे येथील सुप्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व आणि भाजप कामोठे मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. रवीशेठ जोशी यांचा तरुण मुलगा, स्व. मितेश रवींद्र जोशी, यांचे कोरोना काळात  दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कामोठे परिसर आणि जोशी कुटुंबावर शोककळा पसरली होती. मितेशच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि सामाजिक भान जपण्यासाठी, श्री. रवीशेठ जोशी दरवर्षी […]

पनवेलमध्ये शिवसेनेतर्फे मोफत छत्री वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम

नवीन पनवेल : शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्र. १९ तर्फे वर्धापन दिनानिमित्त समाजहिताचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दगडी शाळा पनवेल येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना छत्र्या वाटण्यात आल्या, ज्यामुळे त्यांना सुरक्षित आणि सुलभ शालेय प्रवासासाठी मदत होईल. तसेच, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात […]

कामोठे परिसरात बनावट सरकारी कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट; पोलिसांनी दिला इशारा

कामोठे (4K News) – नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या काही बनावट व्यक्ती स्वतःला महापालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी किंवा रेशन दुकानदार असल्याचे भासवून सामान्य नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर कामोठे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे फसवे लोक विविध बहाण्यांनी नागरिकांना गोंधळात टाकून […]

Back To Top