4k समाचारउरण दि 9 (विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालय उरण रायगड मध्ये दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी एक दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता यावर सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घेणे व त्याला घाबरून न जाता विद्यार्थी व शिक्षक यांनी ती आत्मसात करून तिचा योग्य वापर करता […]
उरण महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयी कार्यशाळा संपन्न
मैत्री ग्रुप २००७ ने वीर वाजेकर महाविद्यालय परिसरात केली आंबा लागवड
4k समाचारउरण दि 8(विठ्ठल ममताबादे )मैत्री ग्रुप वीर वाजेकर महाविद्यालय २००४-२००७ च्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात “माझं महाविद्यालय , माझी भेट- माझं झाड” या संकल्पनेतून वृक्षारोपण केले. हा उपक्रम राबवताना ज्या सहकाऱ्यांचा वाढदिवस असेल त्याने किमान एक झाड लावावे असे नियोजन केले होते.त्यानुसार महाविद्यालयाच्या परवानगीने मैत्री ग्रुपने हापूस, केशर, निलम, राजापुरी, रत्ना अशा विविध जातीची […]
आदर्श शिक्षक कै . गजानन खारपाटील गुरुजी यांची पाचवी पुण्यतिथी साजरी.
4kNews दि. 8 उरण.. मिलिंद खारपाटील माऊली महिला हरिपाठ मंडळ चिंचवली यांच्या हरिनामाचा गजर चिरनेर मध्ये घुमला!!चिरनेर येथील आदर्श शिक्षक गजानन खारपाटील गुरुजींची पाचवी पुण्यतिथी चिरनेर येथील मातृपितृ छाया या त्यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली. गजानन खारपाटील गुरुजी यांना रायगड जिल्हा परिषदेने १९८२ साली आदर्श शिक्षक आणि शिवभूमी शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. १९८३ […]
माथेरानसाठी नवा अध्याय? मुंबईत झाल्या उच्चस्तरीय चर्चा, रोपवे व रेल्वे प्रकल्पांचा घेतला आढावा
4k समाचाररायगड जिल्ह्यातील माथेरान परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबईत बैठक घेतली. यामध्ये मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा झाली त्यात रोप वे, पनवेल-माथेरान रेल्वे, पर्यटक व्यवस्थापन, वाहतूक, पर्यटन सुविधा आणि विकास यांचा समावेश होता. सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. बैठकीस आ. महेश बालदी […]
महागाई भत्त्यात ₹ शुन्य वाढ भारतीय मजदूर संघा ने केला तीव्र निषेध.
उरण दि.५ (विठ्ठल ममताबादे )– राज्य सरकारने जाहीर केलेल्या जुलै ते डिसेंबर २०२५ कालावधीतील महागाई भत्त्यात (VDA) केवळ ₹ 0 (शून्य) रुपयांची वाढ केल्याच्या निर्णयाचा भारतीय मजदूर संघ (BMS) आणि त्याच्या संलग्न औद्योगिक संघटनांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. हा निर्णय लाखो कामगारांवर अन्याय करणारा असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत असंवेदनशील आणि अमानवी आहे. जीवनावश्यक […]
ग्रामसभेच्या मुद्द्यावर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक.
4k समाचारउरण दि ५(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथे ग्रामसभा घेण्याच्या मुद्द्यावर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.मात्र पोलीस बंदोबस्त नसल्याने ग्रामसभा घेण्याचा निर्णय रद्द झाला आहे.दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी हनुमान कोळीवाडा गावात ग्रामसभा होणार होती मात्र आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस प्रशासनाने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना नोटीस पाठवून ग्रामसभा […]
रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डचे अध्यक्षपदी संजय रोकडे
मानसरोवर (प्रतिनिधी) : रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अधिता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मावळते अध्यक्ष रो. स्वप्नील अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण घोळे […]
सोन्याच्या चैनीची चोरी करून पसार झालेल्या चोरांना खांदेश्वर पोलिसांनी १२ तासाच्या आत केले गजाआड …
पनवेल दि.२७ (संजय कदम): पायी चालत जाणा-या पुरुष इसमाच्या गळयातील चैन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलीस ठाणे कडून गुन्हा दाखल झाल्यापासून १२ तासाच्या आत जेरबंद करून गुन्हयातील १ लाख ६० हजार रू किंमतीचे सोन्याचे दोन चैनी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात होत असलेल्या […]
कामोठे येथे तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत भव्य आरोग्य शिबिर,मितेश जोशींच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी यांचा कामोठे येथे सामाजिक उपक्रम.
कामोठे, २७ जून, (4K News)– कामोठे येथील सुप्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व आणि भाजप कामोठे मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. रवीशेठ जोशी यांचा तरुण मुलगा, स्व. मितेश रवींद्र जोशी, यांचे कोरोना काळात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कामोठे परिसर आणि जोशी कुटुंबावर शोककळा पसरली होती. मितेशच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि सामाजिक भान जपण्यासाठी, श्री. रवीशेठ जोशी दरवर्षी […]
पनवेलमध्ये शिवसेनेतर्फे मोफत छत्री वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम
नवीन पनवेल : शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्र. १९ तर्फे वर्धापन दिनानिमित्त समाजहिताचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दगडी शाळा पनवेल येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना छत्र्या वाटण्यात आल्या, ज्यामुळे त्यांना सुरक्षित आणि सुलभ शालेय प्रवासासाठी मदत होईल. तसेच, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात […]