नवीन बातम्या
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य
माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
माईंडस्पेस फ्युजनच्या ‘फेस्टिव्ह बाजार’ला ५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट खरेदी, खाद्यपदार्थ, संगीत आणि कलाविष्कारांनी दोन दिवसीय महोत्सवात रंगत
संतोष भगत यांच्याकडून यंदाही मुलांना फटाक्यांचे वाटप
फटाके भेट देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या!  घरफोडी, चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी कामोठेकरांनी सतर्क राहावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांचे आवाहन
महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; चार जणांना ७२.९८ लाखांचा गंडा उरणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेला वेग; ऑक्टोबरमध्ये ५४४ नियामक कारवाया
११ ठिकाणी छापे; १.३४ कोटींचा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, चौघांना अटक
WordCamp Central: A Shoutout to Meahadi Hasan: From the Classroom to the Global WordPress Community

Tag: #Navimumbainternationlairport

‘स्मृती दिनविशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते राहुल शिवाजी बनसोडे यांना सन्मानचिन्ह प्रदान

4kNews कामोठे दि. 26 मसूर (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कांबिरवाडी येथे दिवंगत मातोश्री शहाबाई संपत कांबळे, मातोश्री मालन हरिबा झिमरे आणि दिवंगत संपत गणपत कांबळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘स्मृती दिनविशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मा. राहुल शिवाजी बनसोडे यांना सचिन कांबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात […]

नैना क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; भूमिपुत्रांना प्राधान्य!

4kNews कामोठे दि. 25 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; ‘तिसरी मुंबई’ ठरणार महाराष्ट्राच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिनपनवेल (प्रतिनिधी) : नैना क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासातून सुमारे १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी पाच लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. या विकासातून निर्माण होणाऱ्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल. आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम दळणवळण व्यवस्थेमुळे ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या […]

राष्ट्र प्रथम’ विचार सर्वदूर पोहोचविण्याची गरज
महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन; ‘शिक्षणाचे डोही आनंद तरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

4kNews कामोठे दि. 25 पनवेल (प्रतिनिधी) : राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन कार्य करणाऱ्या उपक्रमांची आज गरज वाढली आहे. वंचित समाजापर्यंत हिंदुत्वाचा विचार पोहोचला पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनी केले. खांदा कॉलनी येथील सी. के. टी. वरिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक वार्तापत्राच्या ‘शिक्षणाचे […]

सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमातून जवानांना दिवाळीची भेट भारत विकास परिषद, पनवेल शाखेचा स्तुत्य उपक्रम; यंदा १८ हजार फराळ बॉक्स पाठविणार

4kNews कामोठे दि. 25पनवेल (प्रतिनिधी) : सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत विकास परिषद, पनवेल शाखेतर्फे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा या उपक्रमांतर्गत १८ हजार फराळ बॉक्स, म्हणजेच सुमारे १४ टन दिवाळी फराळ जवानांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २०२० मध्ये १४ हजार लाडूंपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला […]

विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद

4kNews कामोठे पनवेल, दि. २३ (वार्ताहर) : पळस्पे गावातील ब्राह्मण आळी येथील रहिवासी विजय सिताराम साबळे (वय ४५) हे कामोठे येथील सेक्टर ३५ मधील पिनॅकल रेसीडन्सी, प्लॉट क्रमांक २८ येथून सकाळी साडेअकराच्या सुमारास बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  विजय साबळे यांचा रंग सावळा, केस […]

बीएमसी कनिष्ठ अभियंता भरतीत पदविकाधारकांच्या हक्कांसाठी लढा यशस्वी

4kNews कामोठे दि. 23 Diploma Rights Association चा दोन वर्षांचा न्यायालयीन पाठपुरावा; अमोल गांगुर्डे पाटील यांची माहिती मुंबई (अजित मोहिते) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) कनिष्ठ अभियंता भरतीतील शैक्षणिक पात्रतेच्या मुद्द्यावर Diploma Rights Association, Maharashtra (DRA) ने केलेल्या दोन वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचा दावा संघटनेने केला आहे. भरती जाहिरातीतील पात्रतेनुसार उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी […]

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते ‘इंडिया केम २०२६’चे उद्घाटन

4kNews कामोठे दि. 23रासायनिक उद्योगाच्या विकासासाठी जागतिक भागीदारी व गुंतवणुकीला चालना देण्यावर भरमुंबई (अजित मोहिते) : केंद्रीय रसायने व खते तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते मुंबईत १४ व्या ‘इंडिया केम २०२६’चे उद्घाटन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेत उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेते, धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि […]

गव्हाण येथील बंद खाणीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन

4kNews कामोठे दि. 16 उरण (वार्ताहर) : उरण तालुक्यातील गव्हाण येथे बंद खाणीजवळ नोव्हेंबर २०२४ मध्ये आढळलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी उरण पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.  ९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ज्ञानेश्वर इस्टेट कंटेनर यार्डच्या मागील बाजूस असलेल्या दांडाच्या बंद खाणीजवळ ही घटना घडली […]

‘बॉयलर इंडिया २०२६’चे उद्घाटन; २५० प्रदर्शकांचा सहभाग सात देशांतील कंपन्यांचे प्रतिनिधित्व; तीन दिवसांत १८ ज्ञानसत्रांचे आयोजन

4kNews 14मुंबई (अजित मोहिते) : नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्रात ८ ऑक्टोबर रोजी ‘बॉयलर इंडिया २०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात सात देशांतील २५० प्रदर्शक सहभागी झाले असून, औद्योगिक उष्णता, वाफ आणि ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्यात आले आहे.  उद्घाटनप्रसंगी वस्त्रोद्योग […]

न्यू बॉम्बे कराटे क्लबच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
आशिया चषक व अखिल भारतीय खुल्या कराटे स्पर्धेत विविध पदकांची कमाई

4kNews कामोठे पनवेल, दि. 8  (वार्ताहर) : अमेरिका-जपान कराटे असोसिएशन इंटरनॅशनलशी संलग्न न्यू बॉम्बे कराटे क्लबच्या खेळाडूंनी आशिया चषक २०२६ तसेच अखिल भारतीय खुल्या कराटे अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विविध पदकांची कमाई केली.  देशभरातील नामांकित खेळाडूंच्या सहभागात झालेल्या या स्पर्धांमध्ये क्लबच्या खेळाडूंनी कुमिते आणि काटा प्रकारांत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. सातत्यपूर्ण प्रशिक्षण, शिस्त, कठोर […]

Back To Top